त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक मधून 28 किलोमीटर अंतरावर आहे गोदावरी नदीचे उगम स्थान असलेलं ब्रह्मगिरी पर्वताच्या खाली वसलेलं त्रिंबकेश्वर मंदिर आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण trimbakeshwar temple Mandir Built
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या भव्य निर्माण हे तिसरे पेशवे बाजीराव यांन केली आहे.1740 व 1760 मध्ये केले आहे ते मंदिर जुने होते त्या जुन्या मंदिराच्या जागेवर त्यांनी नवीन मंदिराचे बांधकाम केले व अक्षरशः दगडात कोरलेले बांधकाम आपल्याला आजही पाहायला मिळते मंदिराच्या बांधकामासाठी अनेक भाविक भक्तांनी व पेशव्यांनी दोन कोटी इतकी रक्कम खर्च केली.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक भक्त दर्शनासाठी येतात व अनेक पर्यटक देखील येतात त्रिंबकेश्वर मंदिर हे जगात प्रसिद्ध आहे असं मानलं जातं की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जी भगवान शंकराची पिंड आहे ती डोळ्याच्या आकाराचे आहे ती पिंड खोल असून त्या पिंडीमध्ये पाणी असते त्या पाण्याच्या खाली आपल्याला तीन अशा छोट्या छोट्या आकाराच्या पिंड पाहायला मिळतात, त्या पेंडीला पुराण काळामध्ये म्हणले आहे. की ब्रह्मापिंड विष्णू पिंड आणि महेश पिंड असे या पिंडींना नाव दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर चे दरवाजे trimbakeshwar temple Doors
त्र्यंबकेश्वर मंदिरात चार दरवाजा आहेत त्या दरवाजातून येणारे भक्त त्र्यंबकेश्वर मंदिराचे व भगवान शंकराचे दर्शन करतात.
मंदिराचा रहस्य
पुराण काळात सांगितले जाते की त्र्यंबकेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे कालया पाषाणाच्या दगडाने बांधले गेले आहे मंदिराची रचना ही अद्भुत आहे मंदिरावर अनेक शिल्प देखील कोरले गेले आहेत, पर्यटक आनंदाने व उत्साहाने नाशिक मध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर पाहण्यासाठी येतात श्रावण महिन्यात ही व इतर सोमवारी ही भाविक भक्त व गुरुजन दर्शनासाठी गर्दी करतात श्रावण महिन्यात खूप अभिषेक देखील होतात व कोणाला कालसर्प दोष शांती करायची असेल ते देखील लोक नाशिक येथे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येतात ब्राह्मणाच्या हाताने ती पूजा संपन्न करतात असं म्हणलं जात की कालसर्प दोष शांती ही त्रिंबकेश्वर येथेच करावी.
श्रावण महिना हा महादेवाचा आवडता महिना आहे त्या महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग येथे भाविक व गुरुजन देखील दर्शनात जातात श्रावण महिन्यात भाविक भक्त महादेवाला जल फुल बेल अर्पण करून देवाला नमस्कार करून आपली प्रार्थना पूर्ण करतात. (देवो के देव महादेव )(इनका ना कोई अंत है ना आदी है) श्रावण महिन्यात बारा ज्योतिर्लिंग पैकी कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले आपल्याला भगवान शंकराचा आशीर्वाद हा कायम राहतो.
त्र्यंबकेश्वर ची कथा trimbakeshwar temple history
असं सांगितलं जातं की त्र्यंबकेश्वर येथे खूप ऋषिमुनी राहत होते त्यामध्येच एक गौतम बुद्ध नावाचा एक ऋषी होता ते बाकीचे ऋषी या गौतम बुद्ध ऋषीला खूप परेशान व छलकपटाने त्यांना छळवायचे व त्यांना कायम खालीपणा दाखवायचा प्रयत्न करायचे त्या बाकीच्या ऋषींनी गौतम बुद्ध या ऋषीवर गो हत्याचा आरोप केला होता व म्हणाले हा आरोप मिटण्यासाठी तुला गंगामैयाला आणावे लागेल व त्यानंतर गौतम बुद्ध ऋषीने तिथे भगवान शंकराची पिंड स्थापना केली होत्या पिंडीची पूजा करू लागले.
खूप तपस्या केल्यानंतर गौतम बुद्ध ऋषीला भगवान शंकराने प्रसन्न होऊन वरदान दिले भगवान शंकर म्हणाले मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो बोल तुला काय पाहिजे तर गौतम बुद्ध ऋषी म्हणाले शंकरा मला काही नकोय तुम्ही सदैव इथे वास करावा हीच माझी इच्छा आहे तर भगवान शंकराने ती इच्छा पूर्ण केली मग माता पार्वतीलाही वाटलं की भगवान शंकर इथे थांबले तर मी एकटी कैलासावर कशी काय थांबणार तर माता पार्वतीने ही गंगाच्या रूपात तिथे त्र्यंबकेश्वर येथे वास करू लागले.
त्यानंतरही गौतम बुद्ध ऋषीला ते बाकीच्या ऋषी त्रास देऊ लागले व नंतर गौतम बुद्ध ऋषी हे ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन समाधी घेतली त्यानंतर भगवान शंकराला खूप क्रोध व राग अनावर झाला व भगवान शंकराने ब्रह्मगिरी पर्वतावर आपले केस सोडून जटा आपटल्या त्या जटा मधून माता गंगाचा उगम झाला व गंगा तिथून गुप्त आहे तर इकडे गंगा गोदावरी मध्ये तेथे गंगाचा मोठा उगम झालेला आहे जटा आपटल्याचे निशाण आजही आपल्याला ब्रह्मगिरी पर्वतावर पाहायला मिळतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांचा त्र्यंबकेश्वर येथे आजही वास आहे.